

The Journey of Self Discovery · The Essence of BHAGAVAD-GITA
जरी मानवी समाजाने विज्ञान व भौतिक विकासात प्रगती केली असली, तरी शाश्वत आनंदासाठी अध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे वैज्ञानिक व तर्कशुद्ध आधारावर सादरीकरण — व्याख्याने • प्रश्नोत्तरे • मंत्र ध्यान
"आत्मसाक्षात्काराचे ज्ञान हेच मानवी जीवनाचे खरे ध्येय व सर्व सुखांचे मूळ आहे."
शास्त्रशुद्ध ज्ञान, उच्च शैक्षणिक पात्रता आणि प्रदीर्घ आध्यात्मिक अनुभवाचा मेळ
आयुष्यातील गूढ व महत्त्वाच्या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे
तुमच्या पसंतीच्या केंद्राचे अतिउच्च दर्जाचे पोस्टर (300 DPI HD PNG) डाऊनलोड करून WhatsApp, फेसबुक व सोशल मीडियावर शेअर करा
🗓️ दिनांक: २ ते ५ ऑक्टोबर २०२६
🎙️ वक्ते: श्रीमान कुलशेखर दास व श्रीमान रूप विलास दास
📍 स्थाने: इस्कॉन मंदिर व श्रीवास आंगण
🗓️ दिनांक: २, ३, ४, ५ ऑक्टोबर २०२६ (सायं. ७:०० ते ९:००)
🎙️ वक्ते: श्रीमान रूप विलास दास
📞 संपर्क: +91 78877 19191 (सौ. मेघा हुदले)
🗓️ दिनांक: २, ३, ४ ऑक्टोबर २०२६ (सायं. ७:०० ते ९:००)
🎙️ वक्ते: श्रीमान कुलशेखर दास
📞 संपर्क: +91 98231 40705 (श्री. नितीन मोहिते)
अभ्यासक्रम नोंदणी, स्थळ माहिती किंवा इतर कोणत्याही शंकेसाठी निसंकोचपणे संपर्क साधा
पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी, UTR पडताळणीसाठी किंवा तांत्रिक साहाय्यासाठी निसंकोच मेसेज करा.
+91 94052 79191 / +91 78877 19191
आर. के. नगर केंद्र नोंदणी व स्थानिक माहिती