चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते?
शाश्वत सुखाचा व समाधानाचा शोध
देव खरंच अस्तित्वात आहेत का?
दैनंदिन जीवनात व्यावहारिक अध्यात्म
मी कोण आहे? (आत्म्याचे मूळ)
इस्कॉन मंदिर, हरिओम नगर
श्री श्री राधा माधव मंदिर (इस्कॉन मंदिर), हरिओम नगर
🗓️ दिनांक: २, ३, ४ ऑक्टोबर २०२६ (३ दिवस)
⏰ वेळ: सायं. ७:०० ते रात्री ९:००
🎙️ मुख्य मार्गदर्शक: श्रीमान कुलशेखर दास
📍 पत्ता: इस्कॉन मंदिर, हरिओम नगर, कोल्हापूर
📞 अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क:
+91 98231 40705 (श्री. नितीन मोहिते)
श्रीमान कुलशेखर दास
कर व कॉर्पोरेट कायदेतज्ज्ञ
अधिवक्ता, उच्च न्यायालय | शासकीय GST प्रशिक्षक